म्हणाले, " ही लास्ट वॉर्निंग..मी काहीही करु शकतो..."
सातारा : मराठा आरक्षणाच्या Maratha Reservationनिकालानंतर काल मराठ्यायांची राजधानी साताऱ्यात राष्ट्रवादी NCP आणि काँग्रेस च्या कार्यालयाची तोडफोड केली. यानंतर या तरुणांनी तोडफोड करतानाचे व्हिडीओ आणि प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या गोष्टीची माहिती राष्ट्रवादी कॅाग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना समजल्यावर त्यांनी युवकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना दमबाजी केली
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics